"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२०८ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
== परिवार ==
<br />
[[इ.स. १९४८]] [[मिर्टा डाएज - बलार्ट]] यांच्यबरोबर फिडेल कॉस्ट्रो यांचा विवाह झाला आहे. या उभयतांना [[इ.स. १९४९]] साली मुलगा झाला. त्याचे नाव [[फिडेल फेलिक्स कॅस्ट्रो डियाज - बलार्ट]]. [[१९५५]] साली त्यांचा डिवोर्स झाला. फिडल कॅस्ट्रो मान्य करत नसले तरी [[दलिया सोटो डेल वॅले]] नावाच्या शिक्षिकेबरोबर त्यांचा विवाह झाल्याचे वृत्त आहे. या शिक्षिकेपासून त्यांना पाच मुलं असल्याचेही सांगण्यात येते. या व्यतिरिक्त त्यांची अनेक लग्न झाली असल्याचं आणि त्यांना अनेक मुलं असल्याचं सांगण्यात येतंयेते.
 
==चरित्र==
अतुल कहाते यांनी ‘फिडेल कॅस्ट्रो’ या नावाचे मराठी चरित्र लिहिले आहे.
 
{{DEFAULTSORT:कास्त्रो,फिदेल}}
५७,२९९

संपादने