"सयाजीराव गायकवाड तृतीय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५:
| पूर्ण_नाव = गोपाळराव ऊर्फ सयाजीराव गायकवाड
| जन्म_दिनांक = ११ मार्च १८६३
| जन्म_स्थान = कवळाणेकौळाणे, ता. मालेगांव (नाशिक जिल्हा)
| मृत्यू_दिनांक = ६ फेब्रुवारी १९३९
| मृत्यू_स्थान = मुंबई
ओळ ३३:
|}}
{{कॉपीपेस्ट|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/khand4-suchi/23-2015-01-28-09-35-50/7682-2012-01-19-08-14-40}}
''महाराज श्रीमंत'' '''सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे)''', जन्मनाव '''गोपाळराव काशीराव गायकवाड''', (जन्म : कवळाणेकौळाणे, ता. मालेगांव-नाशिक जिल्हा, [[मार्च १०]], [[इ.स. १८६३]] - मृत्यू : मुंबई, [[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९३९]]) हे [[इ.स. १८७५]] ते इ.स. १९३९ सालांदरम्यान [[बडोदा संस्थान|बडोदा संस्थानाचे]] अधिपती होते. ते भूतपूर्व बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
 
सयाजीरावांचे वडील खंडेराव महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्‍नी महाराणी चिमणाबाई ७ मे १८८५ रोजी निधन पावली. त्याच वर्षी २८ डिसेंबर रोजी खंडेरावांचा दुसरा विवाह झाला. त्यांची तीन तरुण मुलेही अकालीच मरण पावली. सयाजीराव ७६वर्षाचे होऊन निधन पावले.
ओळ ४३:
बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. [[लक्ष्मीविलास पॅलेस|लक्ष्मीविलास राजवाडा]], वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे.
 
त्यांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. [[टिळक]], बाबू [[अरविंद घोष]] या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित [[मदनमोहन मालवीय]] यांनी केले आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
 
==हे सुद्धा पहा==