"जी-२०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,२२१ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
जी २०
छो (Bot: Migrating 61 langlinks, now provided by Wikidata on d:Q19771)
छो (जी २०)
खूणपताका: दृश्य संपादन अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
[[चित्र:G20.svg|thumb|right|300px|जी-२० समूहातील देश दर्शवणारा नकाशा]]
'''जी-२०''' हा जगातील २० प्रमुख [[देश|देशांच्या]] अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व [[युरोपियन संघ]]ाचा सहभाग आहे. [[युरोपीय परिषद]]ेचे अध्यक्ष व [[युरोपीय मध्यवर्ती बँक]]ेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात. जी-२० सदस्य देशांचा एकत्रित [[वार्षिक सकल उत्पन्न|जीडीपी]] जगाच्या ८५ टक्के आहे व हे २० देश एकूण जागतिक व्यापाराच्या ८५ टक्के व्यापारासाठी कारणीभूत आहेत. 2008 च्या सुरुवातीच्या बैठकीपासून जी -20 [[देश|देशांच्या]] प्रमुखानी ठरावीक कालावधीत परिषदेत वेळोवेळी सह्भाग घेतला आहे आणि अलिकडच्या वर्षांत आपल्या कार्यसूचीच्या विस्तारामुळे या गटामध्ये वित्त मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची स्वतंत्र सभा देखील आयोजित केली जातात.
 
जी - २० च्या सदस्यतेमध्ये १९ वैयक्तिक देश आणि युरोपियन संघ (ईयू) यांचा समावेश आहे. [[युरोपियन युनियन|युरोपियन युनियनचे]] प्रतिनिधित्व युरोपियन कमिशन आणि [[wikipedia:European_Central_Bank|युरोपियन सेंट्रल बँक]] याने केले आहे. एकत्रितपणे, जी २० देशांमध्ये एकूण जागतिक उत्पादनापैकी ८५% जागतिक जीडीपी , जागतिक व्यापाराच्या ८०% किंवा (ईयू च्या अन्तर्गत व्यापाराचा समावेश नाही तर ७५%) आणि जगाच्या लोकसंख्येच्या दोन-तृतीयांश व्यापाराचा वाटा आहे.
 
२००९ आणि २०१० च्या दरम्यान झालेल्या जी २० शिखर परिषदेचे संमेलन अर्ध वार्षिक होती. नोव्हेंबर २०११ च्य कान्स् संमेलना पासून सर्व जी-२० परिषदेचे आयोजन दरवर्षी झाले.
 
जी-२० सदस्यांमध्ये [[भारत]]ासह अनेक विकसनशील देशांचा समावेश आहे.

संपादने