"लोह युग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
No edit summary
ओळ २:
[[भारत]]ामध्ये सापडलेल्या पुरातत्त्व स्थळांवरून आजच्या [[उत्तर प्रदेश]] भागात इ.स. पूर्व १८०० ते इ.स. पूर्व १२०० ह्या दरम्यान लोह युग अस्तित्वात होते.<ref name=Tewari>[http://antiquity.ac.uk/projgall/tewari/tewari.pdf The origins of Iron Working in India: New evidence from the Central Ganga plain and the Eastern Vindhyas by Rakesh Tewari (Director, U.P. State Archaeological Department)]</ref> [[उपनिषदे|उपनिषदांमध्ये]]देखील [[धातुशास्त्र]]ाचा उल्लेख केला गेला आहे.<ref>Upanisads By Patrick Olivelle. Published 1998. Oxford University Press. ISBN 0-19-283576-9. pg xxix</ref>
 
 
या संस्कृतीचे वैशिष्ट्य हे की या संस्कृतीचे लोक मृतांना दगडी कुंडात अथवा मातीच्या शव पेटिकेत पुरून त्यावर मोठ्या मोठ्या दगडांची वर्तुळे अथवा दगडी सोटे उभारीत. अशा तर्‍हेची काही दफने आढळली आहेत..
 
==सांस्कृतिक महत्व==
या संस्कृतीच्या लोकांचा वंश कोणता याबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र त्‍यांच्या काळ्या-तांबड्या खापरांची बनावट उत्कृष्ट असून त्यांचे आकारही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.त्यावरील नक्षीकाम सुंदर असून,त्यात स्वस्तिक हे प्रतीक अनेक जागी आढळते.या संस्कृतीचे वैशिष्ट्य हे की या संस्कृतीचे लोक मृतांना दगडी कुंडात अथवा मातीच्या शव पेटिकेत पुरून त्यावर मोठ्या मोठ्या दगडांची वर्तुळे अथवा दगडी सोटे उभारीत. अशा तर्‍हेची काही दफने आढळली आहेत..<ref>भारतीय संस्कृती कोश खंड आठवा </ref>
 
== हेसुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोह_युग" पासून हुडकले