"लोह युग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
लेखात भर घातली
ओळ ५:
 
==सांस्कृतिक महत्व==
या संस्कृतीच्या लोकांचा वंश कोणता याबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र त्‍यांच्या काळ्या-तांबड्या खापरांची बनावट उत्कृष्ट असून त्यांचे आकारही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.त्यावरील नक्षीकाम सुंदर असून,त्यात स्वस्तिक हे प्रतीक अनेक जागी आढळते.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड आठवा </ref>
 
== हेसुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोह_युग" पासून हुडकले