"लोह युग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
लेखात भर घातली
ओळ १:
मानवी संस्कृतीच्या विकासातील एक कालखंड .पाषाण युगानंतर ताम्रयुग आणि कांस्य युग सुरु झाले.[[पुरातत्त्वशास्त्र]]ानुसार '''लोह युग''' हा [[पृथ्वी]]वरील असा ऐतिहासिक काळ होता, की जेव्हा लोखंड वा पोलाद ह्या धातूंपासुन औजारे व आयुधे बनवली जात होती. आर्य लोकांना लोहाचा उपयोग माहिती होता. मात्र लोहयुग केंव्हा सुरु झाले, हे निश्चितच सांगता येत नाही.कारण पुराण वस्तू संशोधनावरून असे ध्यानात येते की भिन्न भिन्न देशातील मानवांना लोहाचा उपयोग एकाच वेळी माहित झाला नव्हता. <ref>भारतीय संस्कृती कोश खंड आठवा </ref>
[[भारत]]ामध्ये सापडलेल्या पुरातत्त्व स्थळांवरून आजच्या [[उत्तर प्रदेश]] भागात इ.स. पूर्व १८०० ते इ.स. पूर्व १२०० ह्या दरम्यान लोह युग अस्तित्वात होते.<ref name=Tewari>[http://antiquity.ac.uk/projgall/tewari/tewari.pdf The origins of Iron Working in India: New evidence from the Central Ganga plain and the Eastern Vindhyas by Rakesh Tewari (Director, U.P. State Archaeological Department)]</ref> [[उपनिषदे|उपनिषदांमध्ये]]देखील [[धातुशास्त्र]]ाचा उल्लेख केला गेला आहे.<ref>Upanisads By Patrick Olivelle. Published 1998. Oxford University Press. ISBN 0-19-283576-9. pg xxix</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लोह_युग" पासून हुडकले