"लोह युग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
लेखात भर घातली
ओळ १:
मानवी संस्कृतीच्या विकासातील एक कालखंड .पाषाण युगानंतर ताम्रयुग आणि कांस्य युग सुरु झाले.[[पुरातत्त्वशास्त्र]]ानुसार '''लोह युग''' हा [[पृथ्वी]]वरील असा ऐतिहासिक काळ होता, की जेव्हा लोखंड वा पोलाद ह्या धातूंपासुन औजारे व आयुधे बनवली जात होती. आर्य लोकांना लोहाचा उपयोग माहिती होता. मात्र लोहयुग केंव्हा सुरु झाले, हे निश्चितच सांगता येत नाही. <ref>भारतीय संस्कृती कोश खंड आठवा </ref>
[[भारत]]ामध्ये सापडलेल्या पुरातत्त्व स्थळांवरून आजच्या [[उत्तर प्रदेश]] भागात इ.स. पूर्व १८०० ते इ.स. पूर्व १२०० ह्या दरम्यान लोह युग अस्तित्वात होते.<ref name=Tewari>[http://antiquity.ac.uk/projgall/tewari/tewari.pdf The origins of Iron Working in India: New evidence from the Central Ganga plain and the Eastern Vindhyas by Rakesh Tewari (Director, U.P. State Archaeological Department)]</ref> [[उपनिषदे|उपनिषदांमध्ये]]देखील [[धातुशास्त्र]]ाचा उल्लेख केला गेला आहे.<ref>Upanisads By Patrick Olivelle. Published 1998. Oxford University Press. ISBN 0-19-283576-9. pg xxix</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लोह_युग" पासून हुडकले