"मलेशियन ग्रांप्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २२:
==सर्किट==
===थॉमसन रोड ग्रांप्री सर्किट===
थॉमसन रोड ग्रांप्री सर्किट हे एक फॉर्म्युला टु शर्यतीत वापरण्यात येणारे स्ट्रीट सर्किट आहे, जे [[सिंगापूर]] देशातील थॉमसन रोड भागात स्थित आहे. [[इ.स. १९६२]] ते [[इ.स. १९६५]] पर्यंत येथे मलेशियन ग्रांप्री मधिल फॉर्म्युला टु शर्यती खेळवल्या गेल्या कारण सिंगापूर हा मलेशिया देशाचा भाग होता. [[इ.स. १९६५]] मध्ये सिंगापूरने मलेशियापासुन स्वातंत्र्य मिळवले, तरीसुद्दा [[इ.स. १९७३]] पर्यंत येथे मलेशियन ग्रांप्री आयोजित करण्यात आली.
The 1962-1965 seasons of the original Formula Two Grand Prix held on the Thomson Road circuit in Singapore is regarded as an earlier precedence of the Malaysian Grand Prix, when Singapore was originally part of the Malaysian federation from 1963 to 1965. After Singapore seceded from the federation in 1965, the Grand Prix continued until 1973.
===शाह आलम सर्किट===
शाह आलम सर्किट हे एक फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेसींग सर्किट आहे, जे [[मलेशिया]] देशातील [[सलांगोर]] राज्याची प्रशासकीय राजधानी, [[शाह आलम|शाह आलम]] परिसरात आहे. सिंगापूरने मलेशियापासुन स्वातंत्र्य मिळवल्यावर, [[थॉमसन रोड ग्रांप्री सर्किट]] सिंगापूर अधिकारक्षेत्रामध्ये गेले. त्यामुळे नविन [[सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट]] तैयार हो पर्यंत, [[इ.स. १९६८]] पासुन [[इ.स. १९९५]] पर्यंत, मलेशियन ग्रांप्री या सर्किटवर आयोजित करण्यात आली. या मध्ये तस्मान सीरीज (१९६८-१९७२) )<ref>{{स्रोत बातमी|दुवा= http://www.etracksonline.co.uk/asia/malaysia/shahalam68-84.html|शीर्षक=शाह आलम १९६८-१९८४|प्रकाशक=इ.टॅक्सऑन्लाइन.डॉट.सिओ डॉट युके|दिनांक=२०१५-०२-०४}}</ref>, फॉर्म्युला पॅसिफिक (१९७४-१९७४, १९७८,१९८२), फॉर्म्युला अटलांटिक (१९७५) आणि फॉर्म्युला होल्डेन (१९९५) शर्यतींचा समावेश आहे.
 
===सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट===