"मलेशियन ग्रांप्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २४:
The 1962-1965 seasons of the original Formula Two Grand Prix held on the Thomson Road circuit in Singapore is regarded as an earlier precedence of the Malaysian Grand Prix, when Singapore was originally part of the Malaysian federation from 1963 to 1965. After Singapore seceded from the federation in 1965, the Grand Prix continued until 1973.
===शाह आलम सर्किट===
शाह आलम सर्किट हे एक फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेसींग सर्किट आहे, जे [[मलेशिया]] देशातील [[सेलांगोर]] भागात [[शाह आलम|शाह आलम]] परिसरात आहे. सिंगापूरने मलेशियापासुन स्वातंत्र्य मिळवल्यावर, [[थॉमसन रोड ग्रांप्री सर्किट]] सिंगापूर अधिकारक्षेत्रामध्ये गेले. त्यामुळे नविन [[सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट]] तैयार हो पर्यंत, [[इ.स १९६८]] पासुन [[इ.स १९९५]] पर्यंत, मलेशियन ग्रांप्री या सर्किटवर आयोजित करण्यात आली. या मध्ये तस्मान सीरीज (१९६८-१९७२) )<ref>{{स्रोत बातमी|दुवा= http://www.etracksonline.co.uk/asia/malaysia/shahalam68-84.html|शीर्षक=शाह आलम १९६८-१९८४|प्रकाशक=इ.टॅक्सऑन्लाइन.डॉट.सिओ डॉट युके|दिनांक=२०१५-०२-०४}}</ref>, फॉर्म्युला पॅसिफिक (१९७४-१९७४, १९७८,१९८२), फॉर्म्युला अटलांटिक (१९७५) आणि फॉर्म्युला होल्डेन (१९९५) शर्यतींचा समावेश आहे.
Between Singapore's departure from the Malaysian federation and the opening of Sepang Circuit, Malaysia hosted a range of other racing tournaments at Shah Alam's own circuit between 1968 and 1995, including the Tasman Series (1968–1972),[2] Formula Pacific (1973–1974, 1978–1982), Formula Atlantic (1975), Formula Two (1977) and Formula Holden (1995).
 
===सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट===
सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट हे एक [[सेपांग]], [[मलेशिया]] मधील फॉर्म्युला वन सर्किट आहे. ते [[क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ|क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या]] जवळ स्थित आहे, जे [[क्वालालंपूर]] शहरापसुन ४५ कि.मी दुर आहे. येथे २०१७ पर्यंत फॉर्म्युला वन मलेशियन ग्रांप्री आयोजीत केली जाते व ईतर शर्यती सुद्दा आयोजीत केल्या जातात..