"चित्रबलाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १५:
[[भारत]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[नेपाळ]], [[बांगलादेश]], [[म्यानमार]] या देशांमध्ये चित्रबलाक रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.
 
दलदली, सरोवरे, भाताच्या शेतीचा प्रदेश, अशा ठिकाणी दिवसभर पाण्यात उभा राहून चित्रबलाक हा मासोळी मासोळ्या, [[बेडूक]], [[साप]], [[गोगलगाय]] वगैरे पाण्यातील जीव खातो.
 
चित्रबलाकचा वीण काळ साधारणपणे ऑगस्ट ते जानेवारी असून हा पाण्यातील किंवा पाण्याजवळील मोठ्या झाडांवर गवत, काड्या वगैरे वापरून मोठे घरटे बनवतो. एका चित्रबलाकच्या घरट्याला लागूनच दुसऱ्याचेदुसर्‍याचे घरटे बांधले जाते. तसेच त्याच झाडावर किंवा परिसरात इतर [[बगळा|बगळे]] आणि करकोचे आपापली घरटी दाटीने बांधतात. यामुळे तेथे एक मोठी वसाहत निर्माण होते. मादी चित्रबलाक फिकट पांढऱ्यापांढर्‍या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली २ ते ५ अंडी देते. नर-मादी घरटे बांधण्यापासून, पिलांना खाऊ घालण्यापर्यंत सर्व कामे मिळून करतात.
 
पूर्व [[विदर्भ|विदर्भात]] स्टॉर्कला ढोक म्हणतात तर चित्रबलाकला चाम ढोक असे म्हणतात.