"लोह युग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
लेखात भर घातली
ओळ १:
[[पुरातत्त्वशास्त्र]]ानुसार '''लोह युग''' हा [[पृथ्वी]]वरील असा ऐतिहासिक काळ होता जेव्हा लोखंड वा स्टील ह्या धातूंपासुन औजारे व आयुधे बनवली जात होती. तीन ऐतिहासिक युगांमधील लोह युग हे सर्वांत शेवटचे समजले जाते (इतर दोनः [[पाषाणयुग]] व [[कांस्य युग]]).
[[भारत]]ामध्ये सापडलेल्या पुरातत्त्व स्थळांवरून आजच्या [[उत्तर प्रदेश]] भागात इ.स. पूर्व १८०० ते इ.स. पूर्व १२०० ह्या दरम्यान लोह युग अस्तित्वात होते.<ref name=Tewari>[http://antiquity.ac.uk/projgall/tewari/tewari.pdf The origins of Iron Working in India: New evidence from the Central Ganga plain and the Eastern Vindhyas by Rakesh Tewari (Director, U.P. State Archaeological Department)]</ref> भारतीय [[उपनिषदे|उपनिषदांमध्ये]] देखिल [[धातूशास्त्र]]ाचा उल्लेख केला गेला आहे.<ref>Upanisads By Patrick Olivelle. Published 1998. Oxford University Press. ISBN 0-19-283576-9. pg xxix</ref>
 
या संस्कृतीचे वैशिष्ट्ये हे की या संस्कृतीचे लोक मृतांना दगडी कुंडात अथवा मातीच्या शव पेटीकेत पुरून त्यावर मोठ्या मोठ्या दगडांची वर्तुळे अथवा दगडी सोटे उभारीत.अशा त-हेच्या द्फ्नांचे अनेक प्रकार आढळतात.
 
==सांस्कृतिक महत्व==
[[भारत]]ामध्ये सापडलेल्या पुरातत्त्व स्थळांवरून आजच्या [[उत्तर प्रदेश]] भागात इ.स. पूर्व १८०० ते इ.स. पूर्व १२०० ह्या दरम्यान लोह युग अस्तित्वात होते.<ref name=Tewari>[http://antiquity.ac.uk/projgall/tewari/tewari.pdf The origins of Iron Working in India: New evidence from the Central Ganga plain and the Eastern Vindhyas by Rakesh Tewari (Director, U.P. State Archaeological Department)]</ref> भारतीय [[उपनिषदे|उपनिषदांमध्ये]] देखिल [[धातूशास्त्र]]ाचा उल्लेख केला गेला आहे.<ref>Upanisads By Patrick Olivelle. Published 1998. Oxford University Press. ISBN 0-19-283576-9. pg xxix</ref>
 
== हेसुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोह_युग" पासून हुडकले