"माध्यमिक शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्ग
प्रस्तावना
ओळ १:
[[File:Heiwa elementary school 18.jpg|250px|thumb|{{PAGENAME}}]]
'''माध्यमिक शाळा''' या प्राथमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळांच्या मधील शिक्षण पुरविणाऱ्या संस्था होय. [[भारत|भारतात]] सहसा ५ वी ते १०वी इयत्तेच्या शाळा माध्यमिक शाळा गणल्या जातात.
माध्यमिक शालेय शिक्षण म्हणजे ५ वी ते १०वी होय.
 
माध्यमिक शाळांचे प्रकार -
* खाजगी
* सरकारी
 
==खाजगी==
 
या शाळा खाजगी संस्थांमार्फत चालवल्या जातात, या मुख्यतः बिना अनुदानित असतात.
खाजगी शाळांमध्ये शिक्षण शुक्ल घेतले जाते , ते सरकारी शाळात माफ असते.