"मधुकर तोरडमल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
प्राध्यापक '''{{लेखनाव}}''' ऊर्फ मामा तोरडमल (जन्म: २४ जुलै १९३२; मृत्यू : मुंबई, २ जुलै, २०१७) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माते, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. ते मूळचे अहमदनगरचे होते. त्यामुळे त्यांना अहमदनगरला २००३ साली झालेल्या नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटन करावयचा मान मिळाला.
 
==शिक्षण==
ओळ ४०:
तोरडमलांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या ‘[[तरुण तुर्क म्हातारे अर्क]]’ या नाटकाचे ५०००हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमल, त्या नाटकात प्रोफ़ेसर बारटक्क्यांची भूमिका करत. एका समीक्षकाने ठळकपणे म्हटले होते, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये’. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरश: रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले. समीक्षकांच्या टीकेचा फायदाच झाला. या नाटकाचे एकाच नाट्यगृहात एकाच दिवशी तीन प्रयोग झाले. ही गोष्ट त्या काळात ‘आश्‍चर्य’ समजली गेली. पुण्याच्या ’[[बालगंधर्व]]’ नाट्यगृहामध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारी १९७२ रोजी सकाळ, दुपार, रात्र असे हे ३ प्रयोग झाले. ‘[[बालगंधर्व]]’च्या त्या प्रयोगांना येणार्‍या प्रत्येक पुरुष रसिकाला गुलाबाचे फूल आणि महिलांना गजरे, तसेच तीळगूळ देण्यात आला होता. सकाळच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख श्री. [[बाळ ठाकरे]], दुपारी [[ग. दि. माडगूळकर]] आणि रात्रीच्या प्रयोगाला [[वसंत देसाई]] ही दिग्गज मंडळी सहकुटुंब हजर होती.
 
तोरडमल यांनी ‘नाट्यसंपदा’, ‘नाट्यमंदार’, ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या आणि प्रामुख्याने ‘चंद्रलेखा’च्या नाटय़संस्थेतर्फेनाट्यसंस्थेतर्फे सादर झालेल्या नाटकातून कामे केली. अखेरचा सवाल’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘चांदणे‘घरात शिंपितफुलला जाशी’पारिजात’, ‘बेईमान’,‘चांदणे अखेरचाशिंपित सवाल’, ‘घरात फुलला पारिजात’जाशी’, ‘चाफा बोलेना’, ‘बेईमान’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’ आदी अनेक नाटके केली. ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकात त्यांनी साकारलेला ‘भीष्म’ही गाजला. याशिवाय प्रा. मधुकर तोरडमल यांनी ऋणानुबंध, किनारा, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे.
 
कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘सिंहासन’‘आत्मविश्वास’, ‘आपली माणसं’, घायाळ, जमलं हो जमलं, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’राख, ‘शाब्बास सूनबाई’ हे‘सिंहासन’, या मराठी चित्रपटहीचित्रपटांतही त्यांच्या त्यांनीभूमिका केलेहोत्या.
 
==मधुकर तोरडमल यांच्या अन्य नाटकांतील भूमिका आणि त्या नाटकांची नावे==
ओळ ७६:
 
==साहित्य==
प्रा. मधुकर तोरडमलांनी [[र. धों. कर्वे]] यांनी लिहिलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले आहे. त्यांनी, अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंबर्‍यांचा मराठी अनुवाद केला आहे. त्याशिवाय, त्यांची खालील पुस्तके प्रकाशित झाली आहेत :
{| class="wikitable sortable"
|-