"गझल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
'मराठी गझल - प्रवाह आणि प्रवृत्ती' हे डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मराठी गझलविषयी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. मराठी गझलेविषयी प्रसिद्ध झालेल्या विविध समीक्षालेखांचा समावेश त्यांनी या पुस्तकात केला आहे. मराठी गझलेच्या उगमापासून अगदी नव्या गझलकारांच्या पुस्तकांपर्यंत अनेक गोष्टींची मीमांसा त्यांच्या पुस्तकात येते. माधव ज्युलियन, सुरेश भट यांच्यापासून प्रसाद कुलकर्णी, हृदय, चक्रधर आदी नव्या गझलकारांपर्यंतचा मागोवाही या पुस्तकातून येतो. वेगवेगळी उदाहरणे सांगत त्यांनी गझलेचे सौंदर्य उलगडून दाखवले आहे.
 
==मराठी गझलेचा प्रसार करणाऱ्याकरणार्‍या संस्था==
* [[गजल सागर प्रतिष्ठान]] ([[भीमराव पांचाळे]])
* [[गजलांकित प्रतिष्ठान]] ([[जनार्दन केशव म्हात्रे]])
ओळ ४१:
 
==हे सुद्धा पहा==
* गझल कशी लिहावी या बद्दलचे लेखनहे मराठी विकिबुक्स बंधू प्रकल्पात [[:b:गझलेची बाराखडी|गझलेची बाराखडी]] येथे पहावे / करावे.
 
* गजल सादरीकरण कसे असावे याबद्दलचे लेखन [[गजल_सादरीकरण|गजलगझल सादरीकरण : जनार्दन केशव म्हात्रे]]
* गझल कशी लिहावी या बद्दलचे लेखन मराठी विकिबुक्स बंधू प्रकल्पात [[:b:गझलेची बाराखडी|गझलेची बाराखडी]] येथे पहावे / करावे.
 
* गजल सादरीकरण कसे असावे याबद्दलचे लेखन [[गजल_सादरीकरण|गजल सादरीकरण : जनार्दन केशव म्हात्रे]]
 
* 'मराठी गझल - प्रवाह आणि प्रवृत्ती' (लेखक - डॉ. अविनाश सांगोलेकर)
* गझलचिंतन (लेखक - डॉ. अविनाश सांगोलेकर)
 
* [http://mazigazalmarathi.blogspot.in/2008/06/blog-post_14.html मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता? - डॉ.श्रीकृष्ण राऊत]
 
* [[मराठी गझलकार]]
 
* [[अखिल भारतीय मराठी गझल संमेलन]]
 
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
२) एल्गार - सुरेश भट (गझल संग्रह)
 
[[वर्ग:काव्यप्रकार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गझल" पासून हुडकले