"दिलीप वि. चित्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
अमेरिकेतील भारतीयांच्या अनुभवावर आधारलेलं 'अलिबाबाची हीच गुहा' हे त्याचे नाटक खूप गाजले होते. अमेरिकेसोबत भारतातही या नाटकाचे अनेक प्रयोग पार पडले. इ.स. १९७०च्या दशकात जगभरातील वेगवेगळ्या देशांत वास्तव्यास असलेल्या लेखकांकडून लिहून घेतलेल्या कथांचा एक मोठा प्रकल्प त्यांनी अंगीकारला होता. त्‍यावर आधारित 'कुंपणाबाहेरचे शेत' नावाचा कथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केला होता.
अमेरिकेतील मराठी मंडळांच्या सांस्कृतिक कार्यात ते आणि त्यांची पत्‍नी शोभा चित्रे नेहमी पुढाकर घेत असत. तसेच महाराष्ट्र फाऊंडेशनच्या संचालक मंडळावर स्थापनेपासून तेदोघेही कार्यरत होते..