"भूकंप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2405:204:2084:13B4:97BE:2125:6042:FAD7 (चर्चा)यांची आवृत्ती 1455231 परतवली.
टंकन दोश काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५:
 
[[चित्र :EastHanSeismograph.JPG|thumbnail|right|चिनमधील झँग हेंग ने बनविलेल्या, भूकंपाची नोंद घेणाऱ्या, जगातील प्रथम यंत्राची प्रतिकृती : यास 'होउफेंग डिडोंग यी' असे नाव होते.]]
भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "[[सेस्मोग्राफ]]" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते. भूकंपाची ’तीव्रता’ मापण्याचे एक वेगळे अ-गणिती स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानीशीनुकसानाशी निगडित असतो, ऊर्जेशी नसतो.
 
३ रिश्टर स्केल वा त्यापेक्षा कमी महत्तेचे भूकंप जास्त धोकादायक नसतात. महत्ता ७ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणात हानी होऊ शकते. भूकंपाचे उगमस्थान जमिनीच्या खाली जितके जवळ, तितके नुकसानीचे प्रमाणही जास्त. भूकंपाचा केंद्रबिंदू वाळवंटात असेल तर नुकसान होण्याची शक्यता अगदी कमी.
"https://mr.wikipedia.org/wiki/भूकंप" पासून हुडकले