"गोपालकृष्‍ण गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Gopalkrishna Gandhi - Chatham House 2010.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]]
'''गोपाळकृष्ण गांधी''' (जन्म: २२ एप्रिल १९४५) हे एक [[भारत]]ीय [[भारतीय प्रशासकीय सेवा|आय.ए.एस.सनदी]] अधिकारी व [[पश्चिम बंगाल]] राज्याचे माजी [[राज्यपाल]] आहेत. ते २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालच्याबंगालचे राज्यपालपदावरराज्यपाल होते. ह्याशिवाय, गोपालकृष्ण गांधीं गांधींनीहे अशोका विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख आणि दक्षिण आफ्रिकेतीत भारताचे राजदूत होते. याशिवाय त्यांनी भारतीय विदेशी सेवेमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते एक विख्यात विद्वान असून गांधी आणि आंबेडकरयंच्या विचारांचे साक्षेपी अभ्यासक होते.
 
गोपाळकृष्ण गांधी हे [[महात्मा गांधी]]ंचे नातू व [[देवदास गांधी]]ंचे पुत्र आहेत. [[चक्रवर्ती राजगोपालाचारी|सी. राजगोपालाचारी]] हे गोपाळकृष्ण गांधींचे दुसरे आजोबा होते.