"मोटारवाहन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या |
V.narsikar (चर्चा | योगदान) नसलेल्या (') टाकल्या |
||
ओळ १:
[[चित्र:Benz-velo.jpg|right|thumb|250 px|[[कार्ल बेंत्स]]ने निर्माण केलेली जगतील सर्वात पहिली मोटारकार]]
'''मोटारवाहन''', '''मोटार''', '''मोटारकार''' किंवा '''कार''' हे एक चाके असणारे एक स्वयंचलित [[वाहन]] आहे. अनेक व्याख्यांनुसार मोटारवाहनाला चार चाके असतात, ते रस्त्यावर चालते व कमाल ८ प्रवासी त्यामध्ये बसून प्रवास करू शकतात.
जगातील पहिली मोटारकार [[जर्मनी|जर्मन]] संशोधक [[कार्ल बेंत्स]] ह्याने १८८५ साली [[फोर स्ट्रोक इंजिन]] वापरुन बनवली. मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना [[जनरल मोटर्स]]च्या ओल्ड्समोबिल कंपनीने १९०२ साली सुरु केला तर [[हेन्री फोर्ड]] ह्याने ह्या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला व किफायती दरात मोटारगाड्या विकण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व मध्यात मोटारगाड्यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले व मोटार तसेच मोटार उत्पादन तंत्रांची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली.
|