"नरहर अंबादास कुरुंदकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३८:
| [[धार आणि काठ]] || || देशमुख आणि कंपनी ||
|-
| निवडक कुरंदकर ग्रंथवेध भाग १, २ (संपादक विश्वास दांडेकर) ||निवडक प्रस्तावनांचा संग्रह|| देशमुख आणि कंपनी ||
|-
| निवडक पत्रे-नरहर कुरुंदकर (संपादक- जया दडकर) || || ||
ओळ ६२:
| [[हैदराबाद]] : विमोचन आणि विसर्जन || || ||
|}
 
==प्रस्तावना लेखन==
कुरुंदकरांनी अनेक पुस्तकांना प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्‍यांनी लिहिलेल्या प्रस्तावनांमधून आठ प्रस्तावनांची निवड करून ‘निवडक नरहर कुरूंदर’ हे संपादित पुस्तक आकाराला आलेले आहे. ‘देशमुख आणि कंपनी’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील प्रस्तावनांची निवड विश्वास दांडेकर यांनी केलेली आहे. ‘ग्रंथवेध भाग-१’ असे या पुस्तकाला म्हटलेले असून इतर निवडक प्रस्तावना भाग-२ मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.
 
===कुरंदकरांच्या प्रस्तावना लाभलेली व ग्रंथवेध-१ मधे उल्लेखलेली पुस्तके===
* अमेरिकन निग्रो साहित्य आणि संस्कृती (जनार्दन वाघमारे)
* चक्रपाणी (रा.चिं. ढेरे)
* चलो कलकत्ता (बिमल मित्र)
* महाडचा मुक्तिसंग्राम (झुंबरलाल कांबळे-राम बिवलकर)
* लोकायत (स.रा.गाडगीळ)
* श्रीमान योगी (रणजित देसाई) : सत्तर पानी प्रस्तावना
* संस्कृती (इरावती कर्वे)
* हिमालयाची सावली (वसंत कानेटकर)
 
==इतर लेखन==