"वस्तुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८७ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
 
== मापन ==
वस्तुमान ही एक मूलभूत भौतिक राशी आहे. वस्तुमानाचे आंतरराष्ट्रीय गणना (SI) पद्धतीतील एकक किलोग्रॅम असून, सेंटिमीटर-ग्रामग्रॅम-सेकंद (CGS) पद्धतीतील एकक ग्रॅम आहे.
 
वजनाचे SI पद्धतीतील एकक न्यूटन आहे, तर CGS पद्धतीतील एकक डाईन हे आहे. परंतु दैनंदिन व्यवहारात वजनाचे माप म्हणून वस्तुमानाची ग्रॅम, किलोग्रॅम ही एकके वापरली जातात. वस्तुमान माहीत नसलेल्या वस्तूचे वस्तुमान मोजतांना प्रमाणितज्याचे वस्तुमानाच्यावस्तुमान निश्चितपणे माहीत आहे अशा पदार्थाशी त्याची तुलना केलीकरून वस्तुमान ठरवले जाते. 
 
== संदर्भ व नोंदी ==
५७,२९९

संपादने