"अच्युत गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
==बालपण==
अच्युत गोडबोले यांचे बालपण प्रामुख्याने [[सोलापूर]] शहरात गेले. शाळेत असतानाच त्यांनी विज्ञान आणि गणितात मोठे प्रावीण्य मिळवले. दहावीच्या परीक्षेत ते बोर्डात सोळावे आले. पुढेपहिली ते आय.आय.टीच्या जवळजवळ सर्व परीक्षांत त्यांनी गणितात सर्वोच्च मार्क घेऊन पारितोषिके मिळवली. ते भारतीय तंत्रज्ञान संस्थेतूनसंस्थेमधून (आयआयटी)१९७२ त्यांनीसाली रसायनउत्तीर्ण अभियांत्रिकीचीझालेले पदवी(आयआयटीचे) मिळविलीकेमिकल इंजिनिअर आहेत.
 
==कारकीर्द==
अच्युत गोडबोले यांनी एकेकाळी संगणक आणि त्याचं तंत्रज्ञान समजायला जड जात आहे; म्हणून चक्क ती नोकरी सोडायचा निर्णय घेतला होता. मात्र पुढे त्यांनीच संगणकाशी संबंधित असलेल्या अनेक जगद्विख्यात कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची पदे सांभाळली; अमेरिकेतल्या "वर्ल्ड ट्रेड सेंटर‘च्या ५०व्या मजल्यावर कार्यालय स्थापून कंपन्यांच्या वतीने काही कोटींचे करार-मदार केले आणि संगणक या विषयावर ७००-८०० पृष्ठांचे चार चार "ग्रंथराज‘ही लिहिले. वर्षाला दोन कोटी रुपये पगाराची नोकरी नाकारून अच्युत गोडबोले यांनी केवळ लेखनालाच वाहूनही घेण्यासाठी संगीत, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, कंपनी कामकाज आदी वेगवेगळ्या विषयांवर लिखाणाला सुरुवात केली.
चमकदार शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतीत केला. {{संदर्भ हवा}} आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी भूमिका बजावली, आणि दहा दिवसांची कैद भोगली.{{संदर्भ हवा}}
 
==व्यावसायिक कारकीर्द==
अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञान, भारतीय संगीत, इंग्रजी-मराठी साहित्य यांची ओढ आहे
* सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत, इंग्लंड आणि अमेरिका येथील जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत ३२ वर्षांचा अनुभव आणि कामानिमित्त जगभरात १६० वेळा प्रवास.
* पटणी, सिंटेल, एल अॅन्ड टी इन्फोटेक, अपार, दिशा, वगैरे अनेक मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी असताना त्यांच्या जगभरच्या अनेक पट वाढीसाठी सक्रिय हातभार.
* सॉफ्टएक्सेल कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर
 
अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञान, भारतीय संगीत, इंग्रजी-मराठी साहित्य यांची ओढ आहे टाटा मॅग्रॉ-हिलतर्फे जगभर वापरली जाणारी संगणकावरची ‘ऒपरेटिंग सिस्टिम्स’, डेटा कम्युनिकेशन्स अॅन्ड नेटवर्क्स’, ‘वेब टेक्नॉलॉजीज’ आणि डीमिस्टिफाईंग कम्प्युटर्स’ या प्रत्येकी ५००-७०० पानी चार पाठ्यपुस्तकांचे लेखन. या पुस्तकांचे चिनीसकट जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत.
 
==समाजसेवा==
चमकदार शैक्षणिकव्यावसयिक पार्श्वभूमीनंतरकारकिर्दीनंतर निवृत्तीपश्चात गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतीत केला. {{संदर्भ हवा}} भिल्ल आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी भूमिका बजावली, आणि दहा दिवसांची कैद भोगली.{{संदर्भ हवा}}[https://www.crazyengineers.com/threads/achyut-godbole-the-unstoppable-engineer.62818/]. ‘आशियाना’ नावाची ऑटिस्टिक मुलांची शाळा सुरू करण्यात अच्युत गोडबोले यांचा पुढाकार होता.
 
==अच्युत गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके==
Line ४७ ⟶ ५३:
* स्टीव्ह जॉब्ज : एक झपाटलेला तंत्रज्ञ (सहलेखक - अतुल कहाते)
 
==अच्युत गोडबोले यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* त्यांच्या ‘मनकल्लोळ भाग १ व २ (सहलेखिका [[नीलांबरी जोशी]])’ या पुस्तकाला [[मसाप]]चा पुरस्कार (२६-५-२०१७)
* ‘नादवेध’, ‘किमयागार’, ‘अर्थात’, नॅनोदय’ आणि ‘मनात’ या पुस्तकांना राजशासनासह अनेक मानाचे पुरस्कार.
* आय.बी.एम.तर्फे दोनद, भारतच्या पंतप्रधानांकडून दोनदा पुरस्कार.
* उद्योगरत्‍न पुरस्कार
* आयाअयटीची प्रचंड मानाचा ‘डिस्टिंग्विश्ड अॅल्युमिनस’ पुरस्कार
* [[भीमसेन जोशी]] यांच्या हस्ते [[कुमार गंधर्व]] पुरस्कार.
* अनेक मान्यवर संस्थांचे जीवनगौरव पुरस्कार
* TED या प्रचंड प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय भाषणमालिकेत भाषण देण्याचा बहुमान
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘युवा साहित्य-नाट्य संमेलना’चे अध्यक्षपद
 
==बाह्य दुवे==
* [http://achyutgodbole.com/ अच्युत गोडबोले यांचे संकेतस्थळ] - सध्या बंद आहे.
 
==संदर्भ==