"रोहिणी जयदेव हट्टंगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
 
==बालपण==
रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म ११ एप्रिल १९५५ रोजी [[दिल्ली]] येथे झाला. (की २८ ऑगस्ट १९४८, पुणे? की ११ एप्रिल, १९५१?). वडिलांचे नाव अनंत मोरेश्वर ओक तर आईचे नाव निर्मला. त्यांच्या अभिनयाची सुरुवात पुण्याच्या भावे स्कूलपासून झाली. तिथे झालेल्या नाटकांत, अनेक नाट्यस्पर्धांत आणि औद्योगिक आस्थापने आयोजित करीत असलेल्या नाट्यप्रयोगांत त्या भाग घेत राहिल्या. त्यांचे वडील, आई आणि बंधू (रवींद्र ओक) हे तिघेही नट होते. त्या सगळ्यांनीच गावगुंड या मराठी नाटकात भूमिका केली होती.
 
==शिक्षण==