"घनता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[File:Artsy density column.png|thumb|वेगवेगळ्या घनतेचे द्रव पदार्थ भरलेली परीक्षा नळी]]
[[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रामध्ये]] पदार्थाची '''घनता''' म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमान व [[आकारमान]] यांचे गुणोत्तर होय. एखाद्या छोट्या पण जड वस्तूची घनता तेवढ्याच वस्तूमानाच्या मोठ्या वस्तूपेक्षा जास्त असते. <br>
 
दोन सारख्याच आकारमानाचे डबे घेतले. एका डब्यात काठापर्यंत [[चुरमुरे]] भरले व दुसऱ्या डब्यात काठापर्यंत तांदूळ भरले. [[तांदूळ|तांदुळाने]] भरलेला डबा जड लागतो पण चुरमुऱ्यांनी भरलेला डबा मात्र तुलनेने हलका लागतो. दोन्ही डबे सारख्याच आकाराचे, चुरमुरे तांदळाचेच बनलेले असतात. मग एक डबा हलका व दुसरा जड, असे होण्याचे कारण घनता. चुरमुरे करतांना तांदूळाचा प्रत्येक दाणा फुगतो. म्हणजेच त्याचे आकारमान वाढते. आकारमान वाढल्याने एक डबाभर तांदळाचे सर्व चुरमुरे त्याच डब्यात भरले तर ते त्या डब्यात मावत नाहीत. काही बाहेर राहतात. वस्तुमानाचे एकक ग्रॅम व आकारमानाचे एकक घन सेंटीमीटर म्हणून ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर हे घनतेचे एकक आहे.<br>
"https://mr.wikipedia.org/wiki/घनता" पासून हुडकले