"आडनाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ २०:
 
पुढे इंग्रजांनी १८७४ ला बलुतेदारी, १८७९ ला रयतवारी बंद केली तर स्वातंत्र्यानंतर १९५५ ला एका कायद्यानुसार संपूर्ण वतनदारीच संपुष्टात आली. वाडे, गढ्या, हक्क, मानमरातब जाऊन वतनदार रोजंदारीवर आले. परंतु पाटील, कुलकर्णी अथवा अशा सर्वच वतनदारांनी आपले मूळ आडनाव तेच का ठेवले समजत नाही . हा आडनावाचा महिमा भारतातच नाही तर जपानमध्येही सापडतो. त्यानुसार तानाका (शेतीच्या मध्यभागी असणारा), यामादा (डोंगरावर शेती करणारा), हायाशी (जंगलातला ) अशी आडनावे आहेत. असा हा वतनातून आडनावाचा महिमा मोठा आहे हेच खरे.
 
[[वर्ग:आडनावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आडनाव" पासून हुडकले