"भारतीय स्वातंत्र्य दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनावश्यक पाईप
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २९:
स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताचे संविधान तयार करण्यात [[बाबासाहेब आंबेडकर]] ह्यांचा मोलाचा वाट होता. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान [[पंडित जवाहरलाल नेहरू]] , पहिले राष्ट्रपती [[राजेंद्र प्रसाद]] होते. [[रवींद्रनाथ टागोर]] ह्यांनी लिहिलेले '''[[जन गण मन]]''' हे भारताचे राष्ट्रगीत तर [[बंकिमचंद्र चट्टोपाध्याय]] ह्यांनी लिहिलेले '''वन्दे मातरम''' हे राष्ट्रीय गीत म्हणून संबोधण्यात आले.
 
==स्वतान्त्र्यादिनाचास्वातंत्र्य दिनाचा उत्सव==
भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी दिली जाते. सर्व गृहराचानांमध्ये,शाळांमध्येशाळा ,महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. राजधानी [[दिल्ली]] मध्ये राजपथावर सैन्यदले परेड करतात. त्यादिवशी बहुतांश रेडीओ चैनल तसेच दूरदर्शन वर देशभक्ती विषयी गाणी,कार्यक्रम,चित्रपट लागतात.
 
==बाह्य दुवा==
{{भारतीय सण आणि उत्सव}}