"भारतीय स्वातंत्र्य दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुरुस्ती
अनावश्यक पाईप
ओळ १६:
}}
 
[[चित्र:swatantryadin.jpg|डावे|इवलेसे|160x140px||[[भारत|भारतीय]] स्वातंत्र्यदिनी आनंद व्यक्त करणारी मुले.]]
[[चित्र:In dependent day.jpg|इवलेसे|200x300px||स्वांतंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडे विकणारा मुलगा]]
[[चित्र:Historic Lal Quila, Delhi.jpg|right|thumb|दिल्लीतील [[लाल किल्ला|लाल किल्ल्यावरील]] ध्वजारोहण]]
'''भारतीय स्वातंत्र्यदिन''' दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिश साम्राज्यापासून]] दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.