"स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
द्विरुक्ती काढून योग्य शब्द टाकले
ओळ १:
[[चित्र:Statueofliberty.JPG|right|thumb|300 px|rightस्वातंत्र्यदेवतेचा पुतळा]]
'''स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा''' किंवा ''स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Statue of Liberty) ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[न्यू यॉर्क शहर]]ातील [[लिबर्टी आयलंड]] वर उभारण्यात आलेली एक वास्तू आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ [[फ्रान्स]]कडून अमेरिकेला भेट मिळालेल्या ह्या पुतळ्याचे २८ ऑक्टोबर १८८६ रोजी उद्‌घाटन करण्यात आले. उजव्या हातात स्वातंत्र्याची ज्योत घेऊन उभ्या असलेल्या एका स्त्रीचा हा पुतळा अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यार्‍या पाहुण्यांचे स्वागत करतो.