"बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
[[चित्र:A family at a temple, Buddhist culture religion rites rituals sights.jpg|thumb|right|300px|बुद्धांना वंदन करताना एक कुटुंब]]
'''बौद्ध''' ([[इंग्रजी]]: Buddhist / बुद्धिस्ट) हे [[गौतम बुद्ध]]ांनी स्थापन केलेल्या [[बौद्ध धर्म]]ाचे अनुयायी होय. बौद्ध अनुयांयाचे दोन वर्ग आहेत — [[भिक्खु]]-[[भिक्खुणी]] आणि [[उपासक-उपासिका]]. [[गौतम बुद्ध]] हे या बौद्धांचे गुरुसंस्थापक आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला [[विश्वधर्म]] म्हणजे [[बौद्ध धर्म]] होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरातील ७ अब्ज लोकसंख्येत १.६ अब्ज ते २.१ अब्ज (२३% ते २९%) लोकसंख्या बौद्ध अनुयायी आहेत.<ref>http://www.thedhamma.com/buddhists_in_the_world.htm</ref><ref>http://buddhaweekly.com/buddhism-now-२nd-largest-spiritual-path-१-६-billion-२२-worlds-population-according-recent-studies/</ref><ref>[http://thetruelordbuddha.blogspot.in/p/buddhism-by-country.html?m=1 जगात २९% बौद्ध अनुयायी]</ref><ref>[http://www.liquisearch.com/list_of_religious_populations जगात २९% बौद्ध अनुयायी]</ref> बौद्ध अनुयायी हे जगातील प्रत्येक खंडात आढळतात मात्र [[आशिया]] खंडात हे बहुसंख्यक आहेत. आशिया व्यतिरिक्त [[युरोप]]ातील बौद्ध बहुसंख्य असलेला [[काल्मिकिया]] हा एकमेव प्रजासत्ताक प्रांत (स्वातंत्र्य राज्य) आहे.
 
==हे सुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बौद्ध" पासून हुडकले