"महादेवशास्त्री जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४४:
''पंडित'' '''महादेवशास्त्री जोशी''' ([[जानेवारी १२]], [[इ.स. १९०६]]; आंबेडे, [[गोवा]] - [[डिसेंबर १२]], [[इ.स. १९९२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] भाषेतील लेखक, कोशकार होते. त्यांनी [[भारतीय संस्कृती कोश|भारतीय संस्कृतिकोशाचे]] दहा खंड लिहून पूर्ण केले. याशिवाय त्यांनी [[कथा]] व ललित साहित्यही लिहिले आहे. त्यांच्या कथांवर कन्यादान, धर्मकन्या, वैशाख वणवा, मानिनी, जिव्हाळा हे चित्रपट तयार झाले.
 
महादेवशास्त्रींच्या पत्नी सुधाताई जोशी यांनी गोव्याच्या[[गोवा|गोव्या]]च्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेऊन तीन वर्षे तुरुंगवास भोगला. महादेवशास्त्रींनी पुण्यात धायरी येथे घर व शेती विकत घेतली होती. त्यांचे सुपुत्र अशोक जोशी यांना त्यामुळे शेतीमध्ये रस निर्माण झाला. शेतीत त्यांनी अनेक प्रयोग राबविले. आपल्या वडिलांचा कोशनिर्मितीचा वसा अशोक जोशी यांनी पुढे चालू ठेवला. त्यांच्या २५-२-२०१४ रोजी वयाच्या ७४व्या वर्षी .झालेल्या निधनापूर्वी त्यांनी ’कृषी विज्ञान कोश’ या ग्रंथाच्या १५ खंडापैकी ८ खंड प्रकाशित केले. ’अ’पासून ते ’क’ अक्षरापर्यंतचे काम त्यांनी पूर्ण केले आहे.