"दाराशा नौशेरवान वाडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: प्राध्यापक दाराशा नौशेरवान वाडिया (Darashaw Nosherwan Wadia FRS ; २५ ऑकटोबर १८८३ –...
(काही फरक नाही)

१४:१७, २१ जून २०१७ ची आवृत्ती

प्राध्यापक दाराशा नौशेरवान वाडिया (Darashaw Nosherwan Wadia FRS ; २५ ऑकटोबर १८८३ – १५ जून १९६९) भारतातील एक अग्रणी भूगर्भशास्त्रज्ञ होते. हिमालयाच्या भूगर्भीय अभ्यासावर काम केल्याबद्दल त्यांची आठवण आहे. त्यांनी भारतातील भूगर्भीय अभ्यास आणि तपासणीस मदत केली, विशेषत: हिमालयीन भूगर्भशास्त्र संस्था, ज्याचे नाव १९७६ मध्ये 'वाडिया हिमालयीन भूगर्भशास्त्र संस्थान' म्हणून त्यांच्या नावावर करण्यात आले. १९१९ साली प्रकाशित झालेल्या 'द जिओलॉजी ऑफ इंडिया' या भारतातील पाठ्यपुस्तकाचा उपयोग अजूनही चालूच आहे.