"कुशीनगर एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छोNo edit summary
ओळ १:
११०१५/११०१६ '''कुशीनगर एक्सप्रेस''' ही [[भारतीय रेल्वे]]ची एक जलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. [[मध्य रेल्वे]]द्वारे चालवली जाणारी ही गाडी [[मुंबई]]च्या [[लोकमान्य टिळक टर्मिनस]] ते [[गोरखपूर]]च्या [[गोरखपूर रेल्वे स्थानक]]ांदरम्यान रोज धावते. [[महाराष्ट्र]], [[मध्य प्रदेश]] व [[उत्तर प्रदेश]] राज्यांतून धावणारी ही गाडी मुंबई व गोरखपूर दरम्यानचे १,६७९ किमी अंतर ३२ तास व ३० मिनिटांत पूर्ण करते.
 
[[कुशीनगर]] ह्या गोरखपूरजवळील प्रसिद्ध [[बौद्ध धर्म|बौद्ध]] पर्यटनस्थळावरून ह्या गाडीचे नाव पडले आहे. गोरखपूर व मुंबईदरम्यान रोज धावणाऱ्या तीन प्रवासी गाड्यांपैकी ही एक आहे (इतर: [[काशी एक्सप्रेस]], [[गोरखपूर − लोकमान्य टिळक टर्मिनस जलद एक्सप्रेस]]).
 
==प्रमुख थांबे==