"उपसंपदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: श्रामणेर अथवा श्रामणेरी यांना भिक्खू करण्याचा एक दीक्षा सं...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[श्रामणेर]] अथवा [[श्रामणेरी]] यांना [[भिक्खू]] करण्याचा एक दीक्षा संस्कार विधी केला जातो त्यास '''उपसंपदा दीक्षा संस्कार विधी''' असे म्हणतात. जोपर्यंत [[प्रवज्जक]]ाचा (श्रामणेराचा) उपसंपदा दीक्षा संस्कार केला जात नाही तोपर्यंत त्यास ‘भिक्खू’ ही उपाधी मिळत नाही. उपसंपदा झाल्यावरच तो भिक्खू संज्ञाला पात्र होतो.
 
उपसंपदा विधी प्रसंगी आठ वस्तु असतात – चीवर, संघाटी, अन्तरवास, भिक्षापात्र, वस्तरा, सुईदोरा, कमरबंध आणि पाणी गाळण्याचा कपडा. ह्या आठ वस्तूशिवाय प्रवज्जा आणि उपसंपदा दीक्षा संस्कार केला जात नाही. या विधीसाठी कमीत कमी १० भिक्खूगणाची गरज असते. या भिक्खूगणामध्ये १ भिक्खू [[महास्थवीर]] असायलाच पाहिजे, त्यांना उपाध्याय नेमतात. बाकीचे नऊ भिक्खूगण [[स्थवीर]] (थेरो) असतात. या ९ भिक्खूगणांपैकी दोनजण कम्म वाचाचे कार्य करतात, त्यांना कम्म वाचाचे आचार्य म्हणतात. हे भिक्खूगण श्रामणेराचा उपसंपदा दीक्षा संस्कार करतात.<ref>डॉ. आंबेडकरी प्रणाली आणि आपण, लेखक - हि.गो./भाऊ लेखंडे, पारिजात पिरकाशन, पृष्ठ क्र. १९४</ref>
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उपसंपदा" पासून हुडकले