"श्रामणेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
 
 
'''श्रामणेर''' अथवा '''श्रामणेरी''' म्हणजे असा तरूण मुलगा अथवा मुलगी ज्यांनी [[मुंडन]] करून अंगावर [[काशाय]] वस्त्र धारण करून [[त्रिशरण]]ासह [[पब्बज्जा]] - [[दसशील]] [[भिक्खु]]कडून ग्रहण करून नुकताच [[संघ]]ात प्रवेश केलेला आहे. अर्थात जीवनभर दहा शीलांचे पालन करण्याचे व्रत घेतले आहे व ते भिक्खु जीवनाशी पूर्वपरिचित नसतात.<ref>[ डॉ. आंबेडकरी प्रणाली आणि आपण, लेखक - हि.गो./भाऊ लेखंडे, पारिजात पिरकाशन, पृष्ठ क्र. १९४ ]</ref>
 
वयाच्या ७व्या वर्षापासून श्रामणेर दीक्षा दिला जातो. हे श्रामणेर २० वर्षे वयाने पूर्ण झाले की [[उपसंपदा]] दीक्षा संस्कार करतात व त्यानंतरच त्यांना [[भिक्खू]] म्हटले जाते. २० वर्षापेक्षा कमी वयाच्या श्रामणेराची उपसंपदा केली जात नाही अथवा होत नाही.<ref>[https://books.google.co.in/books?id=OLJhBQAAQBAJ&pg=PA43&lpg=PA43&dq=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0&source=bl&ots=lmyB6TS-w_&sig=8m_GKsU0uTJ51FAqujRnGjWd3lE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi24KqZqcLUAhUGRY8KHUARCP04FBDoAQgbMAA#v=onepage&q=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0&f=false बुद्ध धम्म परिचय विद्यार्थ्यांकरिता पृ. ४३/३९]</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रामणेर" पासून हुडकले