"भारतीय संस्कृती कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
१.आधिभौतिक-बाह्य विश्वावर संस्कार करून त्याला मानवाच्या उन्नतीसाठी उपकारक बनविणे,हा संस्कृतीचा आधिभौतिक विभाग होय.[[शेती]],पशुपालन,स्थापत्य,धातुकाम,यंत्र निर्मिती,नगर रचना,औषधी संशोधन,अर्थोत्पादन आणि वितरण या सर्व गोष्टी आधिभौतिक या विभागात येतात.<br>
 
२.आधिदैविक- भाग्य अनुकूल व्हावे,प्रयत्न सफल व्हावे, तसेच बाधा आणि संकटे निरस्त व्हावी या उद्देशाने देवतांची [[पूजा]] आणि प्रार्थना करणे ,जपतपादी आचरणे,मंत्र तंत्र आणि तोने टोटके करणे आणि या सर्व क्रियांच्या द्वारे विश्वाअंतर्गत अदृश्य अशा दैवी शक्तीचे साहाय्य प्राप्त करून घेणे या गोष्टी संस्कृतीच्या या विभागात येतात.<br>
 
३. आध्यात्मिक- स्वत:च्या मन-बुद्धीवर संस्कार करून त्यांना आत्मदर्शनाची योग्यता प्राप्त करून देणे,हा संस्कृतीचा आध्यात्मिक विभाग होय.धर्म, तत्वज्ञान,नीतीनियम ,विद्या-कला,सद्गुण,शिष्टाचार ,संस्कार इ. सर्व गोष्टींचा अंतर्भाव संस्कृतीच्या आध्यात्मिक विभागात होत असतो.<br><ref>भारतीय संस्कृती कोश (मार्च २०१०)प्रस्तावना </ref>