"भारतीय संस्कृती कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३५ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
==प्रस्तावना==
'''भारतीय संस्कृती कोश''' हा [[भारत|भारता]]च्या संस्कृतीबद्दल माहिती देणारा आणि भारतीय संस्कृती कोश मंडळाने प्रकाशित केलेला दहाखंडी कोश आहे. हा कोश [[महादेवशास्त्री जोशी]] यांनी संपादित केला आहे.स्वतंत्र भारताला एका बृहत कोशाची गरज होती.महाराष्ट्रात[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]त आणि भारतात अनेक ज्ञानकोश आहेत पण केवळ भारतीय संस्कृतीच्या ज्ञानशाखा मांडणारा होश तयार व्हावा या हेतूने भारतीय संस्कृती कोशाची निर्मिती झाली आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश (मार्च २०१०) प्रस्तावना </ref>
 
==संस्कृती==
१४,७७९

संपादने