"टायटस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०:
'''टायटस फ्लाव्हियस वेस्पाशियानस''' ([[रोमन लिपी]]: ''Titus Flavius Vespasianus'' ;) ([[डिसेंबर ३०]], [[इ.स. ३९]] - [[सप्टेंबर १३]], [[इ.स. ८१]]) हा [[इ.स. ७९]] पासून त्याच्या मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता.
 
रोमन सम्राट [[वेस्पाशियनव्हेस्पासियन]] याचा पुत्र असलेला टायटसाने पित्याच्या राजवटीत पहिल्या ज्यू-रोमन युद्धात रोमन सैन्याचे सेनापतित्व सांभाळले. इ.स. ७० साली [[जेरूसलेम]] शहराचा पाडाव करण्याची निर्णायक कामगिरी त्याने बजावली. वेस्पाशियनाच्या मृत्यूनंतर टायटस राज्यारूढ झाला. अवघ्या दोन वर्षांच्या त्याच्या राजवटीत [[रोम]] येथील प्रसिद्ध [[कलोसियम]] बांधून पूर्ण झाले. इ.स. ७९ सालातील व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक व इ.स. ८० सालातील रोम शहरातील आगींच्या आपत्तींनंतर आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकडे त्याने लक्ष दिले.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/टायटस" पासून हुडकले