"श्यामची आई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
साने गुरुजी यांनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक ‘अनाथ विद्यार्थी गृह’ या संस्थेस १९३५मध्ये प्रकाशनार्थ दिले. या संस्थेस या पुस्तकातून काही पैसे मिळावेत, हाही उद्देश होता. पू. साने गुरुजी हे अतिशय मृदू, संयमी व्यक्तिमत्त्वाचे. आपल्या एका लेखामुळे ‘अनाथ विद्यार्थी गृहा’चे काही नुकसान झाले, याचे शल्य गुरुजींना होते. त्या नुकसानीची भरपाई व्हावी अशा हेतूने ‘श्यामची आई’ हे पुस्तक गुरुजींनी ‘अनाथ विद्यार्थी गृहा’ला दिले.
 
[[दत्ता पुराणिक]] (निधन फेब्रुवारी २०१७२०१२) यांनी घरोघर जाऊन ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या वीस हजारंहून अधिक प्रती विकल्या. ते प्रकाशक नव्हते, विक्रेतेही नव्हते. केवळ साने गुरुजींवरील अपार श्रद्धेपोटी व समाजात सुसंस्काराची पेरणी व्हावी, या हेतूने पुराणिक आयुष्यभर पुस्तके घेऊन फिरत राहिले.
 
==आजचा श्याम घडताना (पुस्तक)==