"भारतीय संस्कृती कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
==प्रस्तावना==
'''भारतीय संस्कृती कोश''' हा भारताच्या संस्कृतीबद्दल माहिती देणारा आणि भारतीय संस्कृती कोश मंडळाने प्रकाशित केलेला दहाखंडी कोश आहे. हा कोश [[महादेवशास्त्री जोशी]] यांनी संपादित केला आहे.स्वतंत्र भारताला एका बृहत कोशाची गरज होती.महाराष्ट्रात आणि भारतात अनेक ज्ञानकोश आहेत पण केवळ भारतीय संस्कृतीच्या ज्ञानशाखा मांडणारा होश तयार व्हावा या हेतूने भारतीय संस्कृती कोशाची निर्मिती झाली आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश (मार्च २०१०) प्रस्तावना </ref>
 
==संस्कृती==
प्रकृती म्हणजे निसर्ग .विकृती म्हणजे त्यात होणारा विकार किंवा बिघाड.आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार किना बिघाड होऊ नये या उद्देशाने तिच्यावर करायचे विविध सम्यक् संस्कार होत.
संस्कृतीचे स्थूल मानाने तीन विभाग-<br>