"भारतीय संस्कृती कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
 
२.आधिदैविक- भाग्य अनुकूल व्हावे,प्रयत्न सफल व्हावे, तसेच बाधा आणि संकटे निरस्त व्हावी या उद्देशाने देवतांची पूजा आणि प्रार्थना करणे ,जपतपादी आचरणे,मंत्र तंत्र आणि तोने टोटके करणे आणि या सर्व क्रियांच्या द्वारे विश्वाअंतर्गत अदृश्य अशा दैवी शक्तीचे साहाय्य प्राप्त करून घेणे या गोष्टी संस्कृतीच्या या विभागात येतात.<br>
३. आध्यात्मिक- स्वत:च्या मन-बुद्धीवर संस्कार करून त्यांना आत्मदर्शनाची योग्यता प्राप्त करून देणे,हा संस्कृतीचा आध्यात्मिक विभाग होय.
 
==कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य==