"भारतीय संस्कृती कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४७६ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
 
==कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य==
धर्म, संस्कृती आणि जीवन या तीनही क्षेत्रांचा विस्तार आणि व्यापकता समान आहे.या तिन्हीचा आशय एकच;आणि तो म्हणजे सर्व अंगांनी अंतर्बाह्य विकसित झालेले मानव्य!व्यक्तित्व आणि मानव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.भारतीय संस्कृती या दोन्ही अंगांचा परिपोष करण्यासाठी प्रयत्नशील आहे.लौकिक अभ्युदयाची साधना करता करताच नि:श्रेयसाची सिद्धी प्राप्त करणे आणि आधीभौतिकाचा योग्य तो मान राखून आध्यात्मिक मूल्यांची प्रतिष्ठापना करणे, हे भारतीय संस्कृतीचे उद्दिष्ट आहे.
 
 
१४,१५६

संपादने