"दादा चांदेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''शंकर विष्णु''' उर्फ '''दादा चांदेकर''' ([[१९ मार्च]], [[इ.स. १८९७]]:[[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] - [[२७ जानेवारी]], [[इ.स. १९७६]]:[[पुणे]], महाराष्ट्र) एक मराठी संगीत दिग्दर्शक होते.
 
त्यांचे वडील [[मिरज संस्थान|मिरजेच्या राजेसाहेबांकडे]] संगीतकार म्हणून नोकरीस होते. दादा चांदेकर वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे त्यांनी [[मिरज|मिरजेतील]] संगीतशिक्षक [[नीलकंठबुवा जंगम]] यांचेकडून संगीतशिक्षण घेतले. चांदेकर वयाच्या बाराव्या वर्षीच कीर्तनात साथ देऊ लागले. १९१४ मध्ये त्यांनी [[किर्लोस्कर संगीत मंडळी|किर्लोस्कर कंपनीत]] प्रवेश केला. त्यानंतर [[बलवंत संगीत मंडळी]], [[विश्वनाथ संगीत मंडळी]], इ. नाट्यसंस्थांत त्यांनी साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते १५ वर्षे नाट्यसृष्टीत होते. त्यांनी चाळिसांहून१३ हिंदी आणि २७ अधिकमराठी चित्रपटांना संगीत दिले.
 
१९३१ नंतर चांदेकरांनी [[सातारा|सातार्‍याला]] संगीतशिक्षक म्हणून २-३ वर्षे शिकविण्या केल्या. नंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये त्यांची ऑर्गनिस्ट म्हणून नियुक्ती झाली. [[हंस पिक्चर्स]]च्या [[मास्टर विनायक|मा. विनायक]]दिग्दर्शित [[ब्रम्हचारी (मराठी चित्रपट)|ब्रम्हचारी]] या यशस्वी चित्रपटातील चांदेकरांची सर्व गाणी लोकप्रिय झाली. ''यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या'' हे मीनाक्षीने गायिलेले गाणे विशेष प्रसिद्ध झाले. [[जयमल्हार (मराठी चित्रपट)|जयमल्हारजय मल्हार]] या मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या लावणीप्रधान संगीत चांदेकरांचे होते.
 
दादा चांदेकर [[हार्मोनियम]]वादक होते. [[पुणे आकाशवाणी]]वर संगीतदिग्दर्शक आणि संगीतपरीक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.
ओळ १३:
* ब्रह्मचारी
 
==संगीत असलेले मराठी/(हिंदी) चित्रपट==
* अमृत (१९४१)
* अर्धांगी
* कालियामर्दन (१९३५)
* गरिबांचे राज्य (१९४७)
* गुरूची विद्या गुरूला (१९५८)
* घर की रानी (१९४०, हिंदी)
* छाया
* जय मल्हार (१९४७)
* ज्वाला (१९३८, हिंदी)
* पहिली मंगळागौर
* देवता (१९३९, हिंदी)
* मोरूची मावशी
* पहिली मंगळागौर (१९४२, प्रसिद्ध गाणे - नटली चैत्राची नवलाई - लता मंगेशकरांनी गायलेले पहिले चित्रपटगीत)
* ब्रह्मघोटाळा,
* पुरुषाची जात (१९५८)
* ब्रह्मचारी
* मोरूची मावशी (१९४८)
* ब्रँडीची बाटली (१९३९)
* ब्रह्मघोटाळा,
* ब्रह्मचारी (१९३८)
* लपंडाव
* लग्न पहावं करून (१९४०)
* लडाई के बाद (१९४३, हिंदी)
* सासरमाहेर
* स्वराज्य सीमेवर (१९३७)