"दादा चांदेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शंकर विष्णु चांदेकर उर्फ दादा चांदेकर (जन्म : कोल्हापूर, १९ मार्च,...
 
बांधणी, दुवे
ओळ १:
'''शंकर विष्णु चांदेकर''' उर्फ '''दादा चांदेकर''' (जन्म : कोल्हापूर, [[१९ मार्च]], [[इ.स. १८९७; मृत्यू ]]: पुणे[[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] - [[२७ जानेवारी]], [[इ.स. १९७६)]]:[[पुणे]], हे मराठीतलेमहाराष्ट्र) एक मराठी संगीत दिग्दर्शक होते.
 
दादात्यांचे चांदेकरंचेवडील वडील[[मिरज संस्थान|मिरजेच्या राजेसाहेबांकडे]] संगीतकार म्हणून नोकरीस होते. लहानपणीच दादा चांदेदर वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे दादांनीत्यांनी मिरजेतील प्रसिद्ध संगीतशिक्षक [[नीलकंठबुवा जंगम]] यांचेयांचेकडून शिष्यत्वसंगीतशिक्षण पत्करलेघेतले. चांदेकर वयाच्या बाराव्या वर्षीच ते कीर्तनात साथ देऊ लागले. १९१४ मध्ये त्यांनी [[किर्लोस्कर संगीत मंडळी|किर्लोस्कर कंपनीत]] प्रवेश केला. त्यानंतर [[बलवंत संगीत मंडळी]], [[विश्वनाथ संगीत मंडळी]], इ. नाट्यसंस्थांत त्यांनी साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते १५ वर्षे नाट्यसृष्टीत होते. त्यांनी चाळिसांहून अधिक चित्रपटांना संगीत दिले.
 
१९३१ नंतर दादांनीचांदेकरांनी [[सातारा|सातार्‍याला]] संगीतशिक्षक म्हणून २-३ वर्षे शिकविण्या केल्या. नंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये त्यांची ऑर्गनिस्ट म्हणून नियुक्ती झाली. [[हंस पिक्चर्सच्यापिक्चर्स]]च्या [[मास्टर विनायक|मा. विनायकदिग्दर्शितविनायक]]दिग्दर्शित ब्रह्यचारी[[ब्रम्हचारी (मराठी चित्रपट)|ब्रम्हचारी]] या अत्यंत यशस्वी चित्रपटामुळे. या चित्रपटातील दादांचीचांदेकरांची सर्व गाणी लोकप्रिय झाली. ‘यमुना''यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या’कन्हैय्या'' याहे मीनाक्षीने गायिलेल्यागायिलेले गाण्यानेगाणे तरविशेष त्याप्रसिद्ध काळी चित्रपट-रसिकांना वेडच लावले होतेझाले. ज्या [[जयमल्हार चित्रपटाने (मराठी चित्रपटसृष्टीतचित्रपट)|जयमल्हार]] लावणीप्रधानया चित्रपटांचामराठी पायाचित्रपटसृष्टीतील घातला,पहिल्या त्या चित्रपटातील अस्सल लावणी ढंगाचेलावणीप्रधान संगीत दादा चांदेकरांचे होते.
 
दादा चांदेकर उत्तम हार्मोनियमवादक[[हार्मोनियम]]वादक होते. [[पुणे आकाशवाणीवरआकाशवाणी]]वर संगीतदिग्दर्शक आणि संगीतपरीक्षक म्हणून त्यांनी बरेचअनेक दिवसवर्षे काम केले.
 
==दादा चांदेकर यांचे संगीत असलेली म्राठीमराठी नाटके==
* अशी रंगली रात्र पैजेची
* काळे गोरे
ओळ १३:
* ब्रह्मचारी
 
==दादा चांदेकर यांचे संगीत असलेले मराठी चित्रपट==
* अमृत
* अर्धांगी
ओळ २७:
* स्वराज्य सीमेवर (१९३७)
 
{{DEFAULTSORT:चांदेकर, दादा}}
 
[[वर्ग:मराठी संगीत दिग्दर्शक]]
[[वर्ग:इ.स. १८९७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७६ मधील मृत्यू]]