"छिन्‍नमनस्कता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
ग्रीक भाषेत skhizein (σχίζειν ,"विभाजित होणे") आणि phrēn, phren -(φρήν, φρεν -; "मन") या पासून '''स्किझोफ्रेनिया''' (उच्चारित/ˌskɪtsɵˈfrɛniə/ याकिंवा IPA: /ˌskɪtsɵˈfriːniə/), या शब्दाची निर्मिती झाली. हा एक मनोविकार आहे. कल्पना व वास्तविकता यांमध्ये गफलत असणे हे या रोगाचे साधारण लक्षण आहे. रोगाची लक्षणे तरुण वयात दिसू लागतात.
 
लोकसंख्येच्या साधारणतः ०.३ ते ०.७% लोग याचे बळी पडतात (२४ लाख लोग २०११ च्या आकडेवारी नुसार).
हा रोग मुख्याता स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतो.
 
 
=== कारणे ===
 
सर्व कारणे जरी ज्ञात नसली तरी काही कारणे सापडली आहेत.
स्किझोफ्रेनिया हा एक आनुवंशिक आजार आहे.
स्किझोफ्रेनिया असणाऱ्याअसणार्‍या व्यक्तीच्या कुटुंबात, मुख्यतः आई वडिलांमध्ये हा रोग असण्याची शक्यता असते.
जरी आनुवंशिकता हे एक कारण असले तरी ते एकच कारण पुरेसे नाही.
मुख्यतः वयाच्या १३ ते १९ या काळात झालेले मानसिक आघात हेसुद्धा कारण असू शकते.
Line १६ ⟶ १४:
== संकेत आणि लक्षणे ==
प्रत्यक्षात नसलेले आवाज ऐकू येणे किंवा भास होणे हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. या रोगात बोलण्याचा व विचाराचा ताळमेळ नसणे इत्यादी गोष्टीही दिसून येतात. या विकारात कल्पना आणि वास्तव यांतील फरक व्यक्तीस करता येत नाही.
 
=== निदान ===
या रोगाचे निदान करणे अतिशय अवघड असून तज्‍ज्ञांमध्ये याबाबत अनेक मतभेद आहेत.
या रोगाची व्याख्या करणेही अतिशय कठीण आहे.
अतिशय साध्या लक्षणांपासून अतिशय गंभीर लक्षणे या रोगात दिसतात.
 
 
=== सकारात्मक आणि नकारात्मक लक्षणे ===
 
या रोगाचे वर्गीकरण दोन वर्गात केले जाऊ शकते - सकारात्मक व नकारात्मक.
 
Line ३२ ⟶ २९:
शब्द, अभिव्यक्ती (expression), भावना व्यक्त करता न येणं, वा त्यात अडचण येणं, आनंदाची अनुभूती घेता न येन,
ही लक्षणे या प्रकारचा त्रास असलेल्या रुग्णांत आढळून येतात.
 
==स्किझोफ्रेनियावरील मराठी पुस्तके==
* जन्मरहस्य (नाटक). (डॉ. [[आनंद नाडकर्णी]])
 
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]