"स्वरानंद प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
==इतिहास==
स्वरानंद ही संस्था ७ नोव्हेंबर १९७० रोजी स्थापन झाली आणि १९९५ साली तिचे नाव स्वरानंद प्रतिष्ठान झाले इ.स. १९७०च्या सुमारास पुण्यातील विश्वनाथ ओक व हरीश देसाई यांनी 'आपली आवड' या शीर्षकाखाली प्रथमच मराठी वाद्यवृन्दाचा कार्यक्रम केला. त्याला त्या काळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांचाबरोबर अरुण नूलकर , सुधीर दातार, अजित सोमण, सुहास तांबे, सुरेश करंदीकर, प्रकाश भोंडे या मित्रांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढे विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रम होतच गेले. त्यातूनच स्वरानंद ही संस्था स्थापन झाली. केवळ मराठी सुगम संगीताचे रंगमंचीय कार्यक्रम करणारी ''''स्वरानंद प्रतिष्ठान'''' ही एकातसे अर्थानेकरणारी आद्य संस्था म्हणून ओळखली जाते.
 
==स्वरानंदचे कार्यक्रम==
ओळ १३:
==संस्था स्थापनेचा उद्देश==
* भारतीय अभिजात आणि ललित संगीताची अभिरुची जनात वाढविणे, त्याचा प्रसार करणे.
* संगीतविषयक प्रशिक्षण, मार्गदर्शनपर उपक्रम राबविणे तसेच तशा प्रकारच्या इतरांच्या उपक्रमांचे आयोजन करणे. नवीन कलाकारांना योग्य त्या संधी देणे.
* दृक्‌श्राव्य माध्यमांद्वारे संगीताची अभिरुची वाढवणे, प्रचार करणे अगर अशा उपक्रमांना सक्रिय सहाय्य देणे, संगीताबद्दल संशोधनात्मक कार्य करणे.
* बालकलाकार, युवा कलाकार यांना योग्य प्रकारे उत्तेजन मिळेल असे सांस्कृतिक, संगीत विषयक उपक्रम राबविणे, संगीतविषयक साहित्याचे ना नफा ना तोटा पद्धतीने प्रकाशन करणे तसेच अशा प्रकाशनास उत्तेजन देणे.
 
==संस्था करीत असलेले कार्य==
ओळ ५१:
 
==पुरस्कार==
[[स्वरानंद प्रतिष्ठान]] ही संस्था संगीत क्षेत्रातील कलावंतांना नियमितपणे काही पुरस्कार देते. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख आणिसन्मानआणि सन्मान चिन्ह असे आहे. पुरस्काराची नावे :-<br />
* वादकाला विजयाबाई गदगकर पुरस्कार
* शास्त्रीय किंवा सुगम संगीत गायकाला [[माणिक वर्मा]] [[पुरस्कार]]
* संगीत रचनाकाराला [[केशवराव भोळे]] [[पुरस्कार]]
* सुगम संगीत गायकाला देण्यात येणारा [[उषा अत्रे]] (उषा वाघ) [[पुरस्कार]]
* इ.स. २०१०पासून 'स्वरानंद प्रतिष्ठान'चे मानद अध्यक्ष काव्यगायक कै. गजाननराव वाटवे यांच्या नावाने सुरू केलेला एक स्वतंत्र पुरस्कार, भावसंगीताच्या क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणाऱ्याकरणार्‍या बुजुर्ग कलाकाराला दिला जात आहे. पहिला पुरस्कार भावगीत गायक अरुण दाते यांना दिला गेला.
 
==स्वरानंद’चे पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती आणि वर्ष==
ओळ ६३:
* विजयाबाई गदगकर पुरस्कार : बासरीवादक अमर ओक (२०१४); हार्मोनियम वादक डॉ. नरेंद्र चिपळूणकर (२०१३); व्हायोलिनवादक महेश खानोलकर (२०१२); वादक ज्ञानेश देव (२०११); वादक कमलेश भडकमकर (२०१०); संवादिनी वादक तन्मय देवचके (२००९);
* डॉ. [[उषा अत्रे]]-वाघ पुरस्कार : युवा गायक मंदार आपटे (२०१४), [[वैशाली सामंत]] (२०१३); सुचित्रा भागवत (२०१२); योगिता गोडबोले (२०११); बेला शेंडे (२०१०)
* [[गजानन वाटवे]] पुरस्कार : [[अरुण दाते]] (२०१०), [[श्रीधर फडके]] (२०१७)
 
==संदर्भ==