"गजानन वाटवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४९९ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
* [[इ.स. १९७१|१९७१]] साली वाटव्यांचे 'गगनी उगवला सायंतारा' नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.
* ८ जून २०१६पासून सुरू होणार्‍या वाटव्यांच्या जन्म-शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला वाटव्यांच्या विषयी मान्यवरांच्या आठवणी असलेली स्मरणिका प्रकाशित होणार आहे.
* ७ जून २०१६ रोजी, पुण्यात [[स्वरानंद प्रतिष्ठान]] आणि सिंफनी यांच्या तर्फे ‘निरांजनातील वात’ नावाची संगीत मैफिल झाली. या मैफिलीत अपर्णा संत, मंजिरी पुणेकर (वाटवे यांची कन्या) आणि मिलिंद वाटवे (वाटवे यांचे चिरंजीव), [[रवींद्र साठे]] आणि शेफाली कुलकर्णी यांनी वाटव्यांची गाणी गाऊन सादर केली.
* पुण्यातील [[स्वरानंद प्रतिष्ठान]] दरवर्षी भावगीतांसाठी आयुष्य खर्ची घतलेल्या एका संगीतकाराला गजानन वाटवे यांच्या नावाचा पुरस्कार देते. २०१७ साली हा पुरस्कार [[श्रीधर फडके]] यांना मिळाला.
* दरवर्षी [[भावगीत]] गायनाची आणि संगीत दिग्दर्शनाची ‘गजानन वाटवे करंडक स्पर्धा’ दरवर्षी होते.
 
==गजानन वाटवे [[भावगीत]] गायन स्पर्धेत आजवर यशस्वी झालेले गायक==
५५,४६६

संपादने