"स्वामीनाथन आयोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
[[File:Monkombu Sambasivan Swaminathan - Kolkata 2013-01-07 2674.JPG|right|thumb|200px|एम.एस. स्वामिनाथन]]
 
'''स्वामीनाथन आयोग''' किंवा राष्ट्रीय शेतकरी (कृषक) आयोगची स्थापना हरित क्रांतीचे जनक डॉ. [[एम.एस. स्वामीनाथन]] यांच्या अध्यक्षतेखाली
[[१८ नोव्हेंबर]] [[ इ.स. २००४]] रोजी शेती व शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी करण्यात आली.