"नारायण मुरलीधर गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४५ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत.
त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.<ref>[http://www.loksatta.com/daily/20060830/navneet.htm निरंजन घाटे, लोकसत्ता, ३० ऑगस्ट, २००६]{{मृत दुवा}}</ref><br />
'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना [[प्रल्हाद केशव अत्रे|आचार्य अत्र्यांची]] आहे.पिकले पान हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. त्यात ११ कविता होत्या.कवी बी यांनी एकून ४९ कविता लिहिल्या.फुलांची ओंजळ ची दुसरी आवृत्ती सप्टेंबर१९४७ मध्ये प्रसिद्ध झाली .पण ती प्रसिद्ध झालेली पाहण्याचे भाग्य बी यांना लाभले नाही.१६ ऑगस्ट१९४७ रोजी हे पकले पण गळून पडले .शित काव्यसंग्रह
 
== प्रकाशित काव्यसंग्रह ==
४७

संपादने