"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎संदर्भ: {{संदर्भ यादी}}
ओळ ४२:
संगमनेर शहर हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रगत शहर आहे. हे जिल्यातील शिक्षणाचे अग्रगण्य केंद्र मानले जाते.{{संदर्भ हवा}} येथे विद्यमान काळात कला, वाणिज्य, शिक्षणशास्त्र, वैदयकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रातील सोळा शिक्षणसंस्था आहेत.
 
'[[संगमनेर महाविद्यालय]]' हे येथील सर्वात जुने व मुख्य महाविद्यालय आहे. तसेच '[[सह्याद्री महाविद्यालय]]' अणि '[[सराफ महाविद्यालय]]' ही इतर महाविद्यालये आहेत. येथे एक दंतवैद्यकीय महाविद्यालय, दोन होमियोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालये, दोन आयुर्वेदिक महाविद्यालये, दोन अभियांत्रिकी महाविद्यालये व दोन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयेही आहेत. हे शहर विकसनशील शहर म्हणून ओळखले जाते. आताच गर्दीने वेढून गेले आहे.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले