"कोकण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
No edit summary
ओळ १०:
पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वत:च्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचा निश्चय केला आणि त्या प्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशूरामाच्या बाणाच्या टप्प्या पर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशूरामाने सह्याद्री वरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्या नंतर परशूराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या [[गोकर्ण]] क्षेत्री वास्तव्य करू लागले.
 
कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मीती देखिल परशूरामाने केली <ref>[http://www.kokanastha.com/gazetteer/gazetter02.htm कोकणस्थ.कॉम]</ref> अशी पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. पणयातील गोमंतकातीलकाही (गोव्यातील)ब्राम्हणास चितेतून पुन्हा जीवदान देवून पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले म्हणून त्यांना चित्पावन असे संबोधतात. गौड सारस्वत <ref>[http://www.goatourism.org/History/mythology.htm गोवाटुरीझम.कॉम]</ref> व केरळ मधील नंबूथिरी <ref>[http://en.wikipedia.org/wiki/Namboodiri#Myth_of_origin इंग्लिश विकिपीडियावरील नंबुदीरी]</ref> ब्राम्हणांच्या उगमा संदर्भात देखिल याच प्रकारच्या परशूराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात अनेक ठिकाणी या आख्यायिकेला अनुरूप असे पुरावे सापडतात. रत्‍नागिरी जिल्ह्यात चिपळूण जवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशूराम क्षेत्र व प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशूराम मंदिर आहे.
 
=== मध्ययुगीन ===
"https://mr.wikipedia.org/wiki/कोकण" पासून हुडकले