"ऑरेलियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
| तळटिपा =
}}
'''ऑरेलियन''' तथा '''लुसियस डॉमिटियस ऑरेलियानस ऑगस्टस''' ([[८ सप्टेंबर]], [[इ.स. २१४]] किंवा २१५ - सप्टेंबर किंवा ऑक्टोबर [[इ.स. २७५]]) हा [[इ.स. २७०]] ते २७५ दरम्यान [[रोमन सम्राट]] होता. सामान्य परिस्थितीत जन्मलेल्या ऑरेलियनने सैन्यामध्ये देदिप्यमान कामगिरी करून सम्राटपद मिळवले. सम्राट झाल्यानंतर त्याने मोठ्या विध्वंसकारक युद्धात अलेमानी या जर्मन टोळ्यांचा पराभव केला. तसेच त्याने उत्तरेकडील गॉथ, व्हॅन्डाल, जुथुन्गी व ईशान्येकडील सार्मेशियन व कार्पाय या लोकांचा पराभव केला. इ.स. २७३ मध्ये त्याने पूर्वेकडील [[पाल्मिराचे साम्राज्य]] हा स्वतंत्र झालेला रोमन प्रदेश जिंकून घेतला. त्याच्या पाचपुढील वर्षांच्यावर्षी अल्पपश्चिमेकडील कारकिर्दीत[[गालिक त्यानेसाम्राज्य|गालिक अनेक परकीय आक्रमकांचासाम्राज्याचा]] पराभव केलाफ्रान्सपूर्वेकडीलब्रिटनचा पाल्मिरियाप्रदेश व पश्चिमेकडील गॉल ([[फ्रान्स]]) व [[रोमन ब्रिटन|ब्रिटन]]साम्राज्यास येथीलपुन्हा रोमनजोडून फुटीरतावाद्यांनाघेतला. नेस्तनाबूत केले. तिसऱ्या शतकात दुर्बळ झालेल्या रोमन साम्राज्यास हे विजय अत्यंत महत्त्वाचे होते व त्यामुळे ऑरेलियनला रेस्टिट्युटर ऑर्बिस ([[लॅटिन भाषा|लॅटिन]]: Restitutor Orbis) म्हणजे 'विश्वाचा पुनर्स्थापक' ही उपाधी देण्यात आली. फ्रान्समधील [[ओर्लेयों]] या शहराचे नामकरण ऑरेलियनवरून करण्यात आले आहे.
 
{{रोमन सम्राट}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑरेलियन" पासून हुडकले